Tap to Read ➤
देखा जो तुमको ये दिल को क्या हुआ हैं..
पूजा पुरंदरेचं क्लासी फोटोशूट
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूजा पुरंदरे
उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर पूजाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
पूजाने सहकुटुंब सहपरिवार, सुंदरा मनामध्ये भरली अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
पूजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच तिने पिंक रंगाच्या साडीत सुरेख फोटोशूट केलं आहे.
पूजाची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते.
क्लिक करा