Tap to Read ➤
पांढऱ्या साडीत सांगरिकाचं सौंदर्य
सर्वांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
घरोघरी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी झाली, अभिनेत्री सागरिकानेही ती साजरी केली
सागरिकाने पांढऱ्या साडीतील फोटो शेअर केले आहेत, त्यात ती खूपच सुंदर दिसते
पती जहीर आणि त्यांच्या लाडक्या डॉगीसह तिने लक्ष्मीपूजन व दिवाळी साजरी केली
पांढऱ्या साडीत व्हाईट रंगाचे दागिने, डायमंड आणि व्हाईट रंगाच्या बांगड्यात ती अधिकच सुंदर दिसून आली
सागरिका आणि जहीरची जोडी सुंदर दिसत असून चाहत्यांनीही लव्हली कमेंट केल्या आहेत
सागरिका घाटगेने अभिनयातून चाहत्यांनी मने जिंकली आहेत, चक दे इंडिया चित्रपटातील तिचं काम लक्षवेधी आहे
क्लिक करा