Tap to Read ➤
PICS: सचिनची पत्नीसह 'भटकंती', लेकीनं दिल्या व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा
दिग्गज सचिन तेंडुलकरने पत्नीसह ताजमहालला भेट दिली.
त्याचा फोटो त्याने शेअर केला आहे.
वडिलांच्या फोटोवर व्यक्त होताना सारा तेंडुलकरने कमेंटच्या माध्यमातून व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिनची लेक सारा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
सचिन नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहतो.
तो नेहमी क्रिकेट विश्वातील चालू घडामोडींवर भाष्य करत असतो.
क्लिक करा