Tap to Read ➤
सचिनच्या लेकीपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
सारा वैयक्तिक जीवनातील अनेक अपडेट पोस्टद्वारे चाहत्यांना देत असते.
अनेकदा सारा तिचे ग्लॅमरस फोटोदेखील शेअर करताना दिसते.
नुकतंच साराने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सारा सध्या जयपूरमध्ये आहे. इथल्या सिटी पॅलेसमधील फोटो तिने शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये साराचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.
सचिनच्या लेकीचं हे सौंदर्य बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल असंच आहे.
क्लिक करा