Tap to Read ➤
मराठीसह बॉलिवूडही गाजवलं! आजही दिसतो तितकाच हँडसम, अभिनेत्याला ओळखलं?
एका कलाकाराचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आपले आवडते कलाकार लहानपणी कसे दिसायचे, हे पाहण्याची चाहत्यांनाही उत्सुकता असते.
सध्या अशाच एका कलाकाराचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
फोटोत दिसणाऱ्या या कलाकाराने मराठीसह बॉलिवूडही गाजवलं आहे. आजही ते तितकेच हँडसम दिसतात.
हा चिमुकला दुसरा-तिसरा कोणीही नसून लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर आहेत.
बालदिनानिमित्त त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
सचिन पिळगावकर गेली अनेक दशके प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
सुप्रिया-सचिन पिळगावकर यांची लेक श्रेयादेखील अभिनेत्री आहे.
क्लिक करा