Tap to Read ➤

कुठे आहे गोपी बहुला त्रास देणारी राशी बेन?

'रसौडे मे कौन था' या व्हायरल रीलमुळे राशी पुन्हा चर्चेत आली होती
'साथ निभाना साथिया' मालिकेत अभिनेत्री ऋचा हसबनीसने राशीची भूमिका साकारली होती
२०१५ साली तिने राहुल जगदाळेसोबत लग्न केले
ऋचाला एक मुलगा आणि एक मुलगी असून ती संसारात रमली आहे
सोशल मीडियावर तिने आपले फोटो शेअर केलेत
दोन मुलांच्या जन्मानंतरही आजही ती तितकीच ग्लॅमरस दिसते
राशी लवकर कमबॅक कर अशाच कमेंट्स चाहते तिच्या पोस्टवर करताना दिसतात
क्लिक करा