Tap to Read ➤

'सारं काही तिच्यासाठी'मधील निशीचे Monsoon फोटोशूट

झी मराठीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
अभिनेत्री दक्षता जोईलने या मालिकेत निशीगंधा खोत नावाचं पात्र साकारलं आहे.
या मालिकेप्रमाणे त्यातील पात्रही चाहत्यांची मनं जिंकत आहेत.
अशातच दक्षताने केलेलं मॉन्सून फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.
आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
नारायण पेठ साडी आणि त्यावर मोकळे केस सोडून अभिनेत्रीने हे फोटोशूट केलं आहे.
दक्षताने "निशी & her monsoon mood!" असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे.
अभिनेत्री दक्षता जोईलचे व्हायरल फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत.
क्लिक करा