Tap to Read ➤
PICS : सूर्यफूल...! मराठमोळ्या जोडीवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने पत्नी उत्कर्षासोबत एक फोटो शेअर केला आहे.
'सूर्यकूल', अशी कमेंट उत्कर्षाने या फोटोवर केली.
चाहते देखील कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहे.
'लक्ष्मी नारायणाचा जोडा' असे एका चाहत्याने म्हटले.
ऋतुराजने क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत याच वर्षी लग्न केले.
ऋतुराजने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली.
सध्या तो क्रिकेटपासून दूर आहे.
क्लिक करा