Tap to Read ➤

PICS: मराठमोळी जोडी! CSK चा कर्णधार ऋतुराज अन् पत्नी उत्कर्षा

मराठमोळा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे.
सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे.
ऋतुराजसोबत त्याची पत्नी उत्कर्षा पवार देखील सामन्यांसाठी विविध शहरांमध्ये प्रवास करत आहे.
चेन्नईच्या फ्रँचायझीने आपल्या कर्णधाराचा पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
मागील वर्षी ऋतुराज आणि उत्कर्षा पवार हे विवाहबंधनात अडकले.
उत्कर्षा देखील एक क्रिकेटपटू आहे.
क्लिक करा