Tap to Read ➤

Rupali Bhosle :अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले...!

मोरपिसाने सजलेल्या साडीत रुपाली भोसलेचं लक्षवेधी फोटोशूट
रुपाली भोसले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे रुपालीच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली.
या मालिकेत तिने साकारलेल्या संजना नावाच्या पात्राला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत.
अनेक मराठी नाटके, मालिकांमध्ये काम करत रुपालीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
रुपालीच्या आयुष्यातील महत्वाचे अपडेट्स ती या माध्यमातून शेअर करते.
रुपालीने नुकतेच निळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलीय.
रुपालीच्या या साडीच्या पदरावर मोरपीस आहेत आणि ब्लाउजवर मोर आहे. तिचा हा गेटअप चाहत्यांना खूप भावते.

Your browser doesn't support HTML5 video.

क्लिक करा