Tap to Read ➤
वेड लावी जीवा!
पल्लवी पाटीलचं बॅकलेस फोटोशूट चर्चेत
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पल्लवी पाटील
उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर पल्लवीने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
पल्लवी सोशल मीडियावर सक्रीय आहे.
नवनवीन पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
पल्लवीने नुकतंच एक बॅकलेस फोटोशूट केलं आहे.
रुंजी या मालिकेतून ती नावारुपाला आली.
बापमाणूस, रुंजी, अग्निहोत्र 2, वैदेही यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
क्लिक करा