Tap to Read ➤
'ये है मोहब्बतें'मधील छोटी 'रूही' आता दिसते खूप ग्लॅमरस!
रुहानिका धवन आता खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसते.
'ये है मोहब्बतें' या मालिकेत रुहीची भूमिका अभिनेत्री रूहानिका धवनने साकारली होती.
रुहानिका धवन आता खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसते.
मालिकेला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. शोची छोटी रुही आता १६ वर्षांची झाली आहे.
रुहानिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
या अभिनेत्रीचे सोशल मीडियावर २ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
रुहानिकाने नुकतेच तिचे घर विकत घेतले आहे. याची माहिती तिने स्वतः तिच्या इंस्टाग्रामवर दिली आहे.
क्लिक करा