Tap to Read ➤

रुचिरा जाधव मलेशियातील व्हॅकेशन्समधील फोटोत दिसली ग्लॅमरस

रचिरा जाधवचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
रुचिरा जाधव मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री रचिरा जाधव माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे घराघरात पोहोचली.
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी होऊन ती प्रसिद्धीझोतात आली होती.
रुचिराचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अनेकदा ती तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.
दरम्यान रुचिराने मलेशियातील व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
रुचिराच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
रुचिराचा अलिकडेच बाबू चित्रपट रिलीज झाला.
या सिनेमात रुचिराबरोबर अभिनेता अंकित मोहन मुख्य भूमिकेत होता.
क्लिक करा