Tap to Read ➤

पागल करते तुझी मोरनीशी चाल...

अभिनेत्री रुचिरा जाधवचे नवीन फोटोशूट पाहून चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय
रुचिरा जाधवने साडीत नवीन फोटोशूट केलंय
रुचिरा जाधव या नवीन फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसतेय
रुचिरा जाधव सध्या लग्नाची बेडी मालिकेत झळकत आहे
रुचिरा जाधवला या मालिकेतील भूमिकेमुळे चाहत्यांचं चांगलंच प्रेम मिळतंय
रुचिरा बिग बॉस मराठी 4 मध्ये तिचा पार्टनर रोहित शिंदेसोबत सहभागी झाली होती
रुचिरा आणि रोहित सध्या रिलेशनशीपमध्ये आहेत का, याविषयी कसलीही चर्चा नाही
क्लिक करा