Tap to Read ➤

क्या बात! प्रेग्नन्सीनंतर रुबिनाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

प्रेग्नेन्सीनंतर अवघ्या काही महिन्यांतच रुबिनाने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे.
टीव्हीवरील 'छोटी बहू' म्हणून अभिनेत्री रुबिना दिलैक घराघरात पोहोचली.
रुबिना नुकतीच आई झाली. डिसेंबर महिन्यात रुबिनाने जुळ्या मुलींना जन्म दिला.
प्रेग्नेन्सीनंतर अवघ्या काही महिन्यांतच रुबिनाने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे.
रुबिनाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये रुबिनाचा बोल्ड अवतार पाहायला मिळत असून ती एकदम फिट दिसत आहे.
रुबिनाचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही एकदम थक्क झाले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा