Tap to Read ➤

जुळ्या मुलींची आई आहे 'ही' अभिनेत्री

दिसतेय खूपच ग्लॅमरस
ही आहे अभिनेत्री रुबिना दिलैक
रुबिना बिग बॉस १४ ची विजेती आहे
गेल्या वर्षीच तिने जुळ्या मुलींना जन्म दिला
वर्षभरातच तिने ज्याप्रकारे स्वत:ला मेंटेन ठेवले आहे यावरुन तिचं कौतुक होतंय
डीप नेक ब्लेझर टाईप टॉप, शिमरी प्लाजो पँट्स या लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केलेत
तिची शॉर्ट हेअरस्टाईलही लक्ष वेधून घेत आहे
क्लिक करा