Tap to Read ➤
अभिनेत्री रुबिना दिलैकचं सुंदर फोटोशूट
नव्या लूकमधील फोटो पाहिलेत का?
रुबिना दिलैकनं नुकतंच नवे फोटोशूट केले आहे.
तिच्या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.
रुबीना दिलैक हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे
तिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
रुबीना दिलैक ही सध्या लाफ्टर शेफ'मध्ये सहभागी झाली आहे.
क्लिक करा