Tap to Read ➤

लाजून हासणे अन् हसून ते पहाणे...

Roshni Waliaa Red Rose Photoshoot
रोशनी वालिया ही टीव्ही शो, म्युझिक व्हिडिओतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री
आपल्या गोंडस चेहऱ्याने आणि स्मितहास्याने रोशनी नेहमीच सर्वांची मनं जिकते
माय फ्रेंड गणेशा, फिरंगी, गँग ऑफि लिटल या चित्रपटांत केला अभिनय
रोशनीने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत
फोटोंमध्ये रोशनी हातात एक मोठा लाल गुलाबांचा बुके घेऊन दिसतेय
समुद्राच्या मध्यभागी बोटीत रोशनी रोमँटिक डेटवर असल्याचा फॅन्सचा अंदाज
रोशनीने मात्र कॅप्शनमध्ये केवळ एक 'रेड हार्ट' पोस्ट केलाय
क्लिक करा