स्ट्रेस कमी करण्यासाठी वापरा गुलाब जल, Rose water चे आहेत असंख्य फायदे

सौंदर्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायद्याचं आहे गुलाब जल

सौंदर्यप्रसाधनात हमखास वापरला जाणारा घटक म्हणजे गुलाब जल.

चेहऱ्याचं सौंदर्य टिकवण्यासाठी गुलाबजलाचा वापर केला जातो. परंतु, त्याचे अन्यही काही फायदे आहेत.

गुलाबजल एक उत्तम नैसर्गिक टोनर आणि क्लिंजर आहे. त्वचेवरील एक्स्ट्रा तेल, धूळ  आणि मेकअप काढण्यासाठी त्याचा वापर होतो.

 गुलाबजलामुळे त्वचेचा नैसर्गिक pH स्तर संतुलित राहतो. ज्यामुळे मुरूम वा अन्य समस्या दूर होतात.

शरीराची आग होत असेल किंवा लालसरपणा आला असेल तर गुलाबजल लावावे.

घशात खवखव होत असेल तर गुलाबजल १-२ चमचे प्यावं.

गुलाबजलामुळे स्ट्रेस दूर होतो. त्यामुळे अरोमाथेरपीमध्ये त्याचा वापर होतो.

आनंदी गोपाळमधील आनंदी आता दिसते अशी


Click Here