Tap to Read ➤

कसौटी जिंदगी की 2?

मिस्टर बजाज अन् प्रेरणा परत येताएत
रोनित रॉय आणि श्वेता तिवारी यांची जोडी 'कसौटी जिंदगी की' मालिकेतून सुपरहिट झाली होती.
२२ वर्षांपूर्वी ही मालिका आली होती
यातील प्रेरणा, अनुराग, मिस्टर बजाज सगळेच पात्र गाजले
आता २२ वर्षांनंतर श्वेता आणि रोनित रॉयने एक रोमँटिक फोटो पोस्ट केलाय
त्यामुळे पुन्हा 'कसौटी जिंदगी २' ची चर्चा रंगली आहे
क्लिक करा