Tap to Read ➤

रोहित शर्माचं विक्रमी शतक मणिपूरला समर्पित

मणिपूरमधील शांततेसाठी रोहितचं आवाहन
रोहित शर्माने अवघ्या ६३ चेंडूत शतक झळकावत ६ मोठ्या विक्रमांना गवसणी घातली.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितने वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम नावावर केला
पाच षटकार आणि सोळा चौकारांच्या मदतीने त्याने ८४ चेंडूत १३१ धावांची अप्रतिम खेळी केली.
विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत तो जगात सहाव्या क्रमांकावर पोहचला.
या यादीत द. आफ्रिकेचा एडन मार्कम (४९ चेंडू) पहिल्या स्थानावर आहे. या यादीत रोहित भारताचा पहिला खेडाळू ठरला
रोहितने आपले हे वेगवान विक्रमी शतक मणिूपरमधील नागरिकांना समर्पित केलंय. तसेच, तेथील शांततेसाठीही प्रार्थना केलीय
मणिपूर राज्यात गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. तेथील सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे
त्याच पार्श्वभूमीवर रोहित शर्माने मणिपूरच्या समस्येकडे देशवासीयांचं लक्ष वेधलं आहे, तेथील शांततेकडे लक्ष वेधलंय.
क्लिक करा