Tap to Read ➤
रोहित - विराट ते शमी, बापमाणूस आणि त्याची लेकरे!
या क्रिकेटर्सना आहेत गोंडस लेकरे. पाहा त्यांचे फोटो.
हिटमॅनच्या मुलांची नावे समायरा आणि अहान अशी आहेत.
विराट कोहलीला अकाय व वमिका ही दोन अपत्ये आहेत.
एमएसची मुलगी जिवा हिचे सगळ्याच क्रिकेटर्सनी खुप लाड केले आहेत.
हार्दिक पांड्याच्या मुलाचे नाव अगस्त्य आहे.
सर जडेजाच्या मुलीचे नाव निध्याना आहे. तिचा जन्म २०१७ला झाला.
शमीची मुलगी आयरा आपल्याला सतत शमीबरोबर मज्जा करताना दिसते.
जसप्रीत बुमराह च्या मुलाचे नाव त्याने अंगद असे ठेवले आहे.
आर.अश्विनला आध्या व अखिरा या दोन गोंडस मुली आहेत.
कोच गौतमी गंभीरला आझीन आणि अनाइजा अशा दोन मुली आहेत.
क्लिक करा