Tap to Read ➤

PICS : लाडक्या हिटमॅनच्या नेहमी सोबत असणारं 'लेडी लक'!

IPL मध्ये कोहलीला चीअर करताना त्याची पत्नी अनुष्का शर्मा दिसली. स्टार्कला चीअर करताना पत्नी ॲलिसा हिली दिसली.
लेडी लकमुळे विजय मिळाला अथवा आवडत्या खेळाडूने सामना गाजवला असा काही चाहत्यांचा समज असतो.
भारतीय कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह बहुतांश सामन्यांमध्ये पाहायला मिळते.
रोहितने अनेकदा याबद्दल जाहीरपणे भाष्य करून रितीकाचे आभार मानले.
रोहित आणि रितीका यांना एक मुलगी आहे.
आयपीएल, विश्वचषक असो की मग द्विपक्षीय मालिका... रितीका प्रेक्षक गॅलरीत दिसतेच.
ट्वेंटी-२० विश्वचषकात देखील रोहितचे 'लेडी लक' दिसेल असे अपेक्षित आहे.
क्लिक करा