Tap to Read ➤

रोहित शर्मा उद्या गोलंदाजी करणार, हा घ्या पुरावा!

भारतीय संघ उद्या पुण्यात बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे
भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित मालिका कायम राखली आहे.
टीम इंडियाने वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा पराभव केला आहे.
गुणतालिकेत भारतीय संघ टॉपवर आहे, रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल यांनी आतापर्यंत चांगली फलंदाजी केलीय
जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा यांनी गोलंदाजीत छाप पाडली आहे आणि आता रोहितही सज्ज झालाय
बांगलादेशविरुद्ध पुण्यात गुरुवारी होणाऱ्या लढतीपूर्वी रोहितने नेट्समध्ये गोलंदाजी केली.

Your browser doesn't support HTML5 video.

क्लिक करा