Tap to Read ➤

PICS : हिटमॅनचा लै भारी स्वॅग! मराठीत कॅप्शन लिहून वेधलं लक्ष

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा.
रोहित शर्मा नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो.
आता त्याने काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
'मंडळी' या रोहितच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले.
त्याने भटकंतीचे काही फोटो शेअर केले आहेत.
हिटमॅनच्या फोटोंवर चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
क्लिक करा