Tap to Read ➤

स्टाइल में रहने का! रोहित शर्माचा नवा लूक

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने BCCI पुरस्कार सोहळ्यात लक्ष वेधले
बीसीसीआयच्या मागील चार वर्षांच्या पुरस्कारचे काल हैदराबाद येथे वितरण झाले
भारत-इंग्लंड यांच्यातली पहिली कसोटी २५ जानेवारीपासून सुरू होतेय, पण रोहितच्या नव्या लुकची चर्चा रंगली आहे
इंग्लंडला २०१२ नंतर भारतीय भूमित कसोटी मालिका जिंकता आलेली नाही, रोहित ही परंपरा कायम राखण्यासाठी उत्सुक आहे
भारताने २०१३ नंतर घरच्या मैदानावर खेळलेल्या ४६ पैकी ३६ कसोटी सामन्यांत विजय मिळवला, तर ३ मध्ये हार झालीय
रोहित शर्माची बॅट इंग्लंडविरुद्ध चांगलीच चालली आहे आणि या मालिकेत विराटच्या गैरहजेरीत त्याच्यावर सर्वांचे लक्ष आहे
क्लिक करा