Tap to Read ➤
रोहित-सचिनसह ५ भारतीय क्रिकेटर ज्यांच्या पदरी सर्वाधिक वेळा 'भोपळा'
न्यूझीलंड विरुद्धच्या पुणे कसोटीत हिटॅमनला खातेही उघडता आले नाही. तो शून्यावर माघारी फिरला.
न्यूझीलंड विरुद्धच्या पुणे कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रोहित शर्माच्या पदरी भोपळा आला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील सचिन तेंडुलकरच्या नकोशा विक्रमाशी त्याने बरोबरी साधली.
इथं एक नजर टाकुयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंवर
सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३४ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे ३५ वेळा खाते उघडण्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे.
हरभजन सिंगवर तब्बल ३७ वेळा शून्यावर माघारी फिरण्याची वेळ आली आहे.
इशांत शर्माच्या पदरी ४० वेळा भोपळा पदरी पडल्याचे पाहायला मिळाले आहे.
झहिर खान हा भारताकडून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू आहे. ४४ वेळे त्याच्या पदरी भोपळा आला आहे.
क्लिक करा