Tap to Read ➤
रोहित शर्माचा पराक्रम! भारतात ट्वेंटी-२०त भारी विक्रम
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने वानखेडे स्टेडियम गाजवले
LSG विरुद्धच्या सामन्यात रोहितने ३८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ६८ धावा केल्या.
रोहित शर्माने या खेळीसह भारतात ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये ८००० धावांचा टप्पा पार केला
भारतात ट्वेंटी-२०त ८०००हून अधिक धावा करणारा तो विराट ( ८९६७) नंतर दुसरा फलंदाज ठरला
शिखर धवन ( ७६२६), सुरेश रैना ( ६५५३), रॉबिन उथप्पा ( ६४३४) यांचा क्रमांक नंतर येतो
डेव्हिड वॉर्नर ( ६२७२)ला हा पराक्रम करण्याची संधी आहे, तो दिनेश कार्तिकच्या ( ६१२०) पुढे आहे
रोहितने या पर्वात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक ४१७ धावा केल्या, त्यात १ शतक व १ अर्धशतकही आहे.
क्लिक करा