Tap to Read ➤
रोहितच्या आयुष्यातील वानखेडे स्टेडियमचं महत्त्व...
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ १२ गुणांसह टेबल टॉपर आहे
यजमान भारतीय संघ हा स्पर्धेत अपराजित राहिलेला एकमेव संघ आहे
गुरुवारी भारतीय संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा सामना करणार आहे
भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चितच आहे, पण गुरुवारच्या विजयाने त्यावर शिक्कामोर्तब होईल
या सामन्याच्या निमित्ताने कर्णधार रोहित शर्मा त्याच्या घरच्या मैदानावर वर्ल्ड कप मॅच खेळणार आहे
ज्या मैदानावर रोहितने क्रिकेटचे धडे गिरवले, तिथे वर्ल्ड कप मॅच खेळण्यापूर्वी कॅप्टन भावूक झाला
Your browser doesn't support HTML5 video.
क्लिक करा