Tap to Read ➤
PICS : लेकीसोबत 'बाप'माणूस हिटमॅन रमला!
रोहित शर्मा सध्या ट्वेंटी-२० विश्वचषकात व्यग्र आहे.
पण, तो कुटुंबीयांसोबत भटकंती देखील करताना दिसतो.
आता त्याने मुलगी समायरासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
समुद्रकिनारी रोहित आणि समायरा खेळत असल्याचे दिसते.
रोहित नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असतो.
रोहितची पत्नी रितीका आणि मुलगी समायरा सध्या हिटमॅनसोबत परदेशात आहे.
विश्वचषकात भारताचा विजयरथ कायम आहे.
क्लिक करा