Tap to Read ➤
T20 WC साठी भारताचे ६ खेळाडू आधी अमेरिकेला जाणार
२ जूनपासून अमेरिकेत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे
भारताचा १५ सदस्यीय संघ दोन बॅचमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अमेरिकेला जाणार आहे
आयपीएल २०२४ च्या प्ले ऑफ शर्यतीतून बाद झालेल्या संघातील खेळाडू पहिल्या बॅचमध्ये आहेत
२४ मे रोजी भारताच्या वर्ल्ड कप संघातील काही खेळाडू अमेरिकेला रवाना होणार आहे.
गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्स यांचे आयपीएल २०२४ मधील आव्हान संपले आहे
शुबमन गिल, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग हे पहिल्या बॅचमध्ये आहेत.
क्लिक करा