Tap to Read ➤
रियान परागने पराक्रम केला! अजिंक्यच्या विक्रमाच्या जवळ पोहोचला
राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजाने आयपीएल २०२४ मध्ये मोठा पराक्रम केला
राजस्थानकडून यंदाच्या पर्वात ५०० हून अधिक धावा करणारा तो संजू सॅमसननंतर दुसरा फलंदाज ठरला
आयपीएलच्या एका पर्वात पाचशेहून अधिक धावा करणाता रियान हा सहावा अनकॅप्ड खेळाडू ठरला
राजस्थानकडून एकाच पर्वात पाचशे धावा करणाऱ्या आठव्या फलंदाजाचा मान रियानने पटकावला
अजिंक्य रहाणेने २०१२ व २०१५ अशा दोन पर्वात पाचशेहून अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे
अजिंक्यनंतर जॉस बटलर ( २०१८ व २०२२) यानेही दोनवेळा एका पर्वात पाचशेहून अधिक धावा केल्या.
शेन वॉटसन ( २०१३), यशस्वी जैस्वाल ( २०२३) व संजू सॅमसन ( २०२४) यांनीही पंक्तित स्थान पटकावले
रियान परागने यंदाच्या पर्वात १३ सामन्यांत ५९च्या सरासरीने ५३१ धावा केल्या आहेत. त्यात ४ फिफ्टी आहेत
क्लिक करा