Tap to Read ➤
PICS : यह बारिश भी कुछ-कुछ तुम सी है; आमदाराचा शायराना अंदाज
भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा जडेजा.
रिवाबा ही पेशाने आमदार आहे.
ती गुजरातमधून भाजपच्या तिकीटावर निवडून आली.
रिवाबा नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
तिने आता काही फोटो शेअर करत शायरी लिहिली.
'कभी बेपनाह बरस पड़ी... कभी गुम सी है... यह बारिश भी कुछ-कुछ तुम सी है'
रिवाबा जडेजालाही सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात.
क्लिक करा