Tap to Read ➤

सबसे हसीं, सबसे जुदा, तेरी अदा, तेरी अदा..!!

रितिका श्रोत्री मराठी सिनेसृष्टीतील उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे.
रितिका श्रोत्री मराठी सिनेसृष्टीतील उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे.
मालिकांमध्ये काम केल्यानंतर ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटातून रितिकाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली.
रितिका श्रोत्री सोशल मीडियावर सक्रीय आहे.
रितिका श्रोत्री सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
रितिका श्रोत्रीच्या ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
दरम्यान रितिका श्रोत्री ‘लंडन मिसळ’ या चित्रपटात शेवटची दिसली होती.
क्लिक करा