Tap to Read ➤
PICS: बड्या कंपनीचा डायरेक्टर अन्...! कोण आहे रिषभ पंतचा दाजी?
पंतच्या घरी सध्या लगीनघाई असल्याचे दिसते.
रिषभ पंतची बहीण साक्षी पंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
साक्षीचा साखरपुडा झाला असून त्याची झलक रिषभ आणि खुद्द साक्षीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
रिषभ पंतच्या दाजीचे नाव अंकित चौधरी आहे.
अंकित चौधरी आणि साक्षी पंत जवळपास ९ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
अंकित चौधरी इंग्लंडमध्ये वास्तव्यास असतो.
तो एलिट आयटीयू नावाच्या कंपनीच्या संचालक मंडळावर आहे. ही कंपनी शिक्षण आणि पर्यावरणासाठी दीर्घकाळ काम करत आहे.
२०२१ मध्ये अंकित चौधरी या कंपनीत संचालक मंडळ म्हणून रुजू झाला.
क्लिक करा