Tap to Read ➤

No Makeup लूकमधून रिंकू राजगुरुनं चाहत्यांना याड लावलं..!

बऱ्याचदा रिंकू राजगुरू सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
रिंकू राजगुरुने इंस्टाग्रामवर नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे.
या फोटोत रिंकू खूपच सुंदर दिसते आहे.
रिंकू राजगुरुच्या या फोटोंना पसंती मिळताना दिसत आहे.
रिंकू राजगुरू शेवटची आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटात पाहायला मिळाली.
रिंकू राजगुरू लवकरच छूमंतर या मराठी चित्रपटात झळकणार आहे.
क्लिक करा