Tap to Read ➤

Rinku Rajguru : लडकियां खिलौना नहीं होती साहब…

रिंकू राजगुरूची पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरू मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
रिंकू सोशल मीडियावरील पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.
रिंकूची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
पोस्टमध्ये रिंकूने लाइट नारंगी रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.
रिंकूने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, लडकियां खिलौना नहीं होती साहब…पापा तो बस यूं ही प्यार से गुड़िया बुलाते है!
रिंकूच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा