Tap to Read ➤
सैराट झालं जी..!! रिंकू राजगुरूचं ग्लॅमरस फोटोशूट
रिंकू राजगुरूचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.
रिंकू राजगुरु ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
रिंकू राजगुरुने मराठीशिवाय बॉलिवूडमध्येही स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे
रिंकू राजगुरुने नुकतेच फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये रिंकू राजगुरूने ब्लॅक टॉप आणि ब्राउन स्कर्ट घातला आहे.
या फोटोशूटमध्ये रिंकूने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
रिंंकूच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
रिंकू शेेवटची झिम्मा २ सिनेमात पाहायला मिळाली.
क्लिक करा