Tap to Read ➤
नमो नमो रे शंकरा, भोलेनाथ शंकरा...! रिंकू राजगुरूची केदारनाथ वारी
अभिनेत्री रिंकू राजगुरू मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
सध्या रिंकू केदारनाथला पोहचली आहे. तिथले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रिंकूने केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रिंकूने या फोटोला ‘हर हर महादेव’ असे कॅप्शन दिले आहे.
तिचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे
रिंकूने सैराट चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
सैराट चित्रपटातून रिंकू राजगुरू घराघरात लोकप्रिय झाली.
क्लिक करा