Tap to Read ➤
इसी का नाम है ज़िंदगी, चलते रहिए जनाब!
रिंकू राजगुरूचे हटके फोटोशूट चर्चेत
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.
अलिकडेच रिंकू 'झिम्मा 2' या सिनेमा झळकली होती.
'झिम्मा 2' मध्ये रिंकूने साकारलेल्या भूमिकेची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.
रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याविषयी दररोज असंख्य चर्चा रंगत असतात.
रिंकूने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
रिंकूच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा