Tap to Read ➤

क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो...!

उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर रिंकूने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.
सैराट या सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर रिंकूने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.
रिंकूने नुकतेच पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत रिंकू राजगुरू खूपच सुंदर दिसत आहे.
रिंकू राजगुरुच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
सैराट, कागर, मेकअप अशा कितीतरी सिनेमांमध्ये रिंकू झळकली आहे.
इतकंच नाही तर तिने काही गाजलेल्या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं आहे.
क्लिक करा