Tap to Read ➤

एक हुनर है चुप रहने का..., रिंकू राजगुरू साडीत दिसली झक्कास

सैराट चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेतून रिंकू राजगुरू रातोरात लोकप्रिय झाली.
रिंकू राजगुरू सध्या चर्चेत आहे.
रिंकू राजगुरूचा नुकताच झिम्मा २ चित्रपट रिलीज झाला.
झिम्मा २ चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.
या चित्रपटात तिने तानियाची भूमिका साकारली आहे.
रिंकू सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि तिने नुकतेच साडीतले फोटो शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरू या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे.
रिंकू राजगुरूने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, एक हुनर है चुप रहने का, एक ऐब है कह देने का
रिंकू राजगुरूच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा