Tap to Read ➤

आर्ची आली आर्ची...

साधेपणात सुंदरता; पाहा रिंकू राजगुरूचे नवे फोटो!
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
रिंकू कायमच तिचे फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करत असते
नुकतेच रिंकूचा एक नवा लूक समोर आला आहे.
असाच एक साधा ड्रेस घातलेला लूक रिंकूने शेअर केलाय. या ड्रेसवरील सुंदर ओढणीने लक्ष वेधून घेतलं.
रिंकूने केस बांधले असून कानात सुंदर झुमके घातले आहे. ज्यामध्ये रिंकू राजगुरू कमालीची सुंदर दिसते आहे.
रिंकू राजगुरूच्या या नव्या लूकवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे
नवनवीन चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिकेत रिंकू दिसत आहे.
क्लिक करा