Tap to Read ➤
आर्चीचा मराठमोळा लूक! रिंकूच्या आईनं 'बाप्पा'सोबत काढले लेकीचे फोटो
आज सर्वत्र लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आहे.
'आर्ची' म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या रिंकूने काही खास फोटो शेअर केले आहेत.
रिंकूच्या आईने तिचे फोटो काढले आहेत.
अभिनेत्रीचा मराठमोळा लूक चाहत्यांना आकर्षित करणारा आहे.
सैराट या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
क्लिक करा