Tap to Read ➤
रिंकू राजगुरूने फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, चाहते झाले अवाक्
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे.
रिंकूने मराठी चित्रपटांसोबत हिंदी सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
तिने सैराट चित्रपटातून पदार्पण केले आहे. या चित्रपटानंतर आता रिंकूत खूप मोठा बदल झालेला पहायला मिळतो आहे.
नुकतेच रिंकूने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटोंच्या व्हिडीओतून ग्लॅमरस फिगर फ्लॉन्ट केली आहे.
रिंकू राजगुरूचा पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉपमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोत रिंकू राजगुरू फिगर फ्लॉन्ट करताना दिसते आहे.
तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
रिंकू राजगुरूच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर ती मराठी चित्रपट छूमंतरमध्ये झळकणार आहे.
क्लिक करा