Tap to Read ➤
गुलाबाची कळीच जणू! रिंकूचं मोहात पाडणारं सौंदर्य
यंदाच्या दिवाळीसाठी रिंकूने खास लूक केला होता.
'सैराट'मधून घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरू ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'सैराट' फेम आर्ची ही आजही अनेकांची क्रश आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
अनेकदा रिंकू सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करताना दिसते.
रिंकूने यंदाच्या दिवाळीसाठी खास लूक केला होता. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
रिंकूने डिझायनर ड्रेस परिधान करत साजेसा मेकअप केला आहे.
खड्यांची मॅचिंग ज्वेलरी घालत तिने फॅशन केली आहे.
रिंकूने केसांत गुलाबाची फुलं माळून छान फोटोशूट केलं आहे.
तिचं हे मोहात पाडणारं सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल "गुलाबाची कळीच जणू".
क्लिक करा