Tap to Read ➤
PICS: सैराट झालं जी...! परश्या-आर्चीची जोडी 'लय भारी'
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा चित्रपट म्हणजे सैराट.
सैराट चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे केले.
या चित्रपटातील परश्या-आर्चीची जोडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
आर्चीने अर्थात रिंकू राजगुरूने आता परश्यासोबतचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरू आताच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
आकाश ठोसरला देखील सैराट चित्रपटानंतर भरपूर प्रसिद्धी मिळाली.
क्लिक करा