Tap to Read ➤

Riddhi Dogra: मुखड़ा चाँद का टुकड़ा...!

रिद्धी डोगराच्या फोटोंनी वेधलं लक्ष
टीव्ही ते सिनेमा असा प्रवास करणारी अभिनेत्री रिद्धी डोगरा
रिद्धीच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे
अबोली रंगाच्या या सुंदर ड्रेसमध्ये तिने फोटो शेअर केलेत
त्यातच मॅचिंग कानातले सौंदर्यात भर घालत आहेत
तिचा हा देसी लूक चाहत्यांना खूप आवडला आहे
फोटोतील पोजही अत्यंत गोड आहेत
क्लिक करा