Tap to Read ➤

"ते दिवस नरकासारखे..."; रिया चक्रवर्तीचा जेलमधील वाईट अनुभव

28 दिवस तुरुंगात कसे घालवले, कैदी कसे होते?; अभिनेत्रीने सांगितलं 'सत्य'
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने मुलाखतीत 2020 मध्ये तुरुंगात असतानाचा अनुभव शेअर केला आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रियाला 28 दिवस तुरुंगात राहावे लागले होते.
"तुरुंगात तुमची ओळख फक्त एका नंबरवरून होते, जो तुम्हाला दिला जातो."
"समाजाने तुम्हाला नाकारले म्हणून तुम्ही तुरुंगात आहात."
"तुरुंगात अंडरट्रायल महिला कैदी आढळल्या ज्यांच्यावर आरोप झाले पण त्यांना शिक्षा झाली नाही."
"तुरुंगात असताना या महिलांशी बोलताना खूप काही शिकायला मिळालं."
"या महिलांना रविवारी जेवणात समोसा मिळाला किंवा कोणीतरी त्यांच्यासाठी नाचलं की आनंद होतो."
"ती तुरुंगात जगातील आनंदी व्यक्तींना भेटली पण तुरुंगात घालवलेला वेळ नरकासारखा होता."
"आनंदाचे क्षण कसे शोधायचे, ते कसे धरून ठेवायचे हे या महिलांना माहीत होतं" असं रियाने म्हटलं आहे.
रियाने अलीकडेच टीव्ही रिएलिटी शो रोडीजद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.
क्लिक करा