Tap to Read ➤
'रंग माझा वेगळा' फेम दीपाच्या मनमोहक अदा!
'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपाच्या भूमिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरात पोहचली आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदे शेवटची रंग माझा वेगळा मालिकेत पाहायला मिळाली.
रंग माझा वेगळा मालिकेत रेश्माने साकारलेली दीपा चाहत्यांच्या पसंतीस पडली.
रेश्मा सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतेच रेश्माने सोशल मीडियावर साडीतले फोटो शेअर केले आहेत.
रेश्माने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत गोल्डन गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
रेश्माने हे फोटो शेअर करत इश्क असं कॅप्शन दिले आहे.
रेश्मा या साडीत खूपच सुंदर दिसते आहे.
रेश्माच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
क्लिक करा